After wife jumped in Ganga, husband with 1.5-year-old son also ended life at same spot : पती-पत्नीतील किरकोळ वादातून 19 ऑगस्ट रोजी मनीषा ठाकुर या महिलेने गंगा नदीत उडी घेतली होती. गेल्या तीन दिवसांपासून तिचा शोध सुरू होता, परंतु ती सापडली नाही. यामुळे दुखी झालेल्या तिच्या पतीने आपल्या दीड वर्षांच्या मुलासह शनिवारी त्याच ठिकाणाहून गंगेत उडी मारली. सध्या पोलिस आणि गोताखोर तिघांचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ही घटना घडली.