

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याचा विजय साजरा करणारा कॉक्रोच जनता पक्ष (सीजेपी) किंवा अन्य कोणतेही आंदोलक सहजासहजी परतू नये म्हणून केंद्र सरकारने जंतरमंतरची असंख्य बॅरिकेडच्या माध्यमातून अभूतपूर्व अशी कडेकोट घेराबंदी केली आहे.