Indian Mango Export Ban: भारताला मोठा झटका! आंब्यांवर बंदी घातली; तांदळावरही मर्यादा लावली; कुणी आणि कारण काय?

Japan Bans Indian Mangoes: जपानी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर जपानने भारतीय आंब्यांवर बंदी घातली आहे. आरोग्यविषयक मानकांच्या अभावामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
Japan Bans Indian Mangoes

Japan Bans Indian Mangoes

ESakal

Updated on

या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या तपासणीदरम्यान भारतीय प्रक्रिया केंद्रांमधील कीड नियंत्रण प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने जपानने भारतातून आंब्यांची आयात थांबवली आहे. या निर्णयामुळे आंब्याच्या निर्यातीत अडथळा निर्माण झाला असून अल्फान्सो, केसर, लंगडा आणि बंगनपल्ली यांसारख्या उच्च प्रतीच्या भारतीय जातींवर परिणाम झाला आहे. जवळपास दोन दशकांतील ही पहिलीच अशी बंदी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com