

AI Meets Agriculture: Japanese Firm to Transform Protein Production in India
Sakal
दावोस (स्वित्झर्लंड) येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)-2026 मध्ये मध्य प्रदेशने शाश्वत अन्न तंत्रज्ञानाच्या (Sustainable Food Tech) दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एआय-आधारित प्रोटीन संशोधनातील अग्रगण्य कंपनी 'शिरू' (Shiru) सोबत मध्य प्रदेशने कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.