
Crime News
sakal
Summary
तुरुंगात असलेल्या कुख्यात गुन्हेगार सोनू उर्फ सिराजने मोबाईलवरून कट रचण्यात भूमिका बजावली.
सच्चा उर्फ मुअज्जम याचाही व्यवसाय-जमिनीवरील वाद आणि फसवणुकीमुळे राग होता.
गोळीबार करणारे मुख्य हल्लेखोर अजूनही फरार असून पोलिस शोध घेत आहेत.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंगरााबादशाहपूर पोलिस स्टेशन हद्दीत १३ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की हे हत्याकांड मृतांच्या मेहुण्यानेच घडवून आणली होती.