

jdu
esakal
Internal Rifts Widen in JDU: बिहार विधान परिषद निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर सत्ताधारी जनता दल युनायटेड पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पाटणा येथे ५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत नितीश कुमार सरकारमधील ज्येष्ठ मंत्री अशोक चौधरी यांच्या भूमिकेवर पक्षाच्याच नेत्यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: