

Summary
मुलीने सांगितले की आरोपी तिला नशेच्या काळ्या गोळ्या देत असे आणि त्यानंतर अत्याचार करत असे.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी महिला जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपी आकाश परिहारचा शोध सुरू केला असून तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील झाशी येथे एक संतापजनक प्रकार उघड झाल आहे. एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आहे. पीडितेच्या आईच्या प्रियकराने हा गुन्हा केला आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून, नवाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.