

Jharkhand Paperleak
esakal
झारखंडचे ज्येष्ठ नेते आणि 'दिशोम गुरु' शिबू सोरेन यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या मूळ गावी नेमरा येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या कार्यक्रमात १४ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. याचवेळी रामगड परिसरातील १०५.२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही करण्यात आले.