Jharkhand Paperleak: विधानसभा घेरावानंतर पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार; CM हेमंत सोरेन यांच्याकडून पोलीस अन् प्रशासनाचे आभार

Police Use Baton Charge, Water Cannons and Tear Gas: झारखंडमध्ये कथित पेपर लीक आणि स्पर्धा परीक्षांतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांनी विधानसभेचा घेराव केला.
Jharkhand Paperleak

Jharkhand Paperleak

esakal

Updated on

झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित भ्रष्टाचार आणि पेपर लीकविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने १० ऑगस्ट रोजी उग्र रूप धारण केले. हजारो विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे मोर्चा काढत सुरक्षा व्यवस्था भेदली आणि विधानसभेच्या गेट क्रमांक १ पर्यंत धडक मारली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, पाण्याचा मारा आणि अश्रूधुराचा वापर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com