

Jitendra Singh’s Foreign Funding Allegation Against CJP Leaders
esakal
Jitendra Singh’s Foreign Funding Allegation Against CJP Leaders : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना अमेरिकेतून, तर आशुतोष रांका यांना पाकिस्तानमधून आर्थिक मदत पुरवली जात असल्याचा गंभीर दावा भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे. या परदेशी निधीचा वापर भारतात सरकारविरोधी मोहीम राबवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये चुकीचे कथन (फेक नरेटिव्ह) पसरवण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा