India AllianceEsakal
देश
Jharkhand Election Result 2024: महाराष्ट्रात धक्का पण, इंडिया आघाडीची झारखंडमध्ये बहुमताकडे झेप, सरकार स्थापन करणार?
Jharkhand Elections 2024: महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यांच्यात लढत आहे.
Jharkhand Election Result 2024: महाराष्ट्रात आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे, दोन्ही राज्यांत कोणाचे सरकार सत्तेत येणार हे काही तासांत स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे, तर झारखंडमध्ये झारखंख मुक्ती मोर्चा-काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यांच्यात लढत आहे.
