

J. P. Nadda
esakal
JP Nadda PC: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेत भाजपच्या मागच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या पेपरफुटीचा पाढा वाचला होता. दहा वर्षांमध्ये १५२ परीक्षांचे पेपर फुटल्याचा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला होता. शिवाय या सगळ्या प्रकरणांमध्ये कुणालाही शिक्षा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.