Indian Politics : एकत्रित निवडणुकीबाबत विचारमंथन; ‘जेपीसी’ची जुलैमध्ये बैठक; कायदेतज्ज्ञांची मते जाणून घेतली जाणार
Joint Parliamentary Committee : लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ११ जुलै रोजी संयुक्त संसदीय समितीची बैठक होणार आहे. यावेळी कायदेतज्ज्ञांची मते घेतली जाणार आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) बैठक ११ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.