JPSC Exam Cancellation : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! जेपीएससीसह २०२३-२५ मधील अनेक परीक्षा होणार रद्द; झारखंड सरकारचा मोठा निर्णय

परीक्षा प्रक्रियेत आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असून, सरकार स्पर्धा परीक्षांच्या आयोजनात महत्त्वाचे बदल करणार आहे. परीक्षा प्रणाली सुधारण्यासाठी IIT, IIM आणि XLRIसह प्रतिष्ठित संस्थांमधील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे.
Jharkhand Chief Minister Hemant Soren

Jharkhand Chief Minister Hemant Soren

esakal

Updated on

झारखंडमध्ये जेपीएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोल सुरू असतानाच, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी विधानसभेत एक महत्त्वाची घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत गंभीर आहे आणि JPSC प्राथमिक परीक्षा (PT) व JSSC परीक्षांशी संबंधित प्रकरणांची चौकशी केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com