JPSC Scam: JPSC घोटाळ्यात मोठी घडामोड; सीआयडीचे समन्स मिळताच आयोगाच्या तिन्ही सदस्यांचे राजीनामे

JPSC Scam Three Members Resign After CID Summons In Jharkhand: विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश; तिन्ही सदस्यांचे राजीनामे, तीन JPSC परीक्षा रद्द, CID-ED चौकशी व फास्ट ट्रॅक कोर्टमुळे तपास निर्णायक टप्प्यात
JPSC Scam Probe Intensifies In Jharkhand As Three Commission Members Resign After Receiving CID Summons For Questioning

JPSC Scam Probe Intensifies In Jharkhand As Three Commission Members Resign After Receiving CID Summons For Questioning

esakal

Updated on

झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) विद्यमान तीनही सदस्यांनी रविवारी आपल्या पदांचे राजीनामे दिले. राज्यपाल संतोष गंगवार यांनी हे राजीनामे तात्काळ मंजूर केले आहेत. या घडामोडीमुळे JPSC परीक्षांमधील गैरव्यवहाराच्या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com