
Chief Justice of India: न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश (CJI) म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. काल निवृत्त झालेले न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची जागा न्यायमूर्ती गवई यांनी घेतली.