
First Women CJI: भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी बुधवारी शपथ घेतली. भूषण गवई हे सहा महिन्यांसाठी सरन्यायाधीश असणार आहेत. त्यांचा कार्यकाळ कमी वाटत असला तरी भारताला येत्या दोन वर्षात पहिली महिला सरन्यायाधीश मिळणार असून त्यांचा कार्यकाळ केवळ ३६ दिवसांचा असणार आहे.