Kaneri Math Swami Controversy
esakal
कणेरी मठाचे स्वामी 'बसव संस्कृती अभियान' विरोधी वक्तव्य केले.
बेळगाव लिंगायत संघटनेने स्वामींवर कठोर कारवाई आणि प्रवेश बंदी मागितली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आणि निवेदन सादर केले.
बेळगाव : कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामींनी ‘बसव संस्कृती अभियान’ तथा लिंगायत मठाधीश आणि स्वामींच्या विरोधात (Kaneri Math Swami Controversy) आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यामुळे सामाजिक शांततेला धक्का पोहोचला असून, स्वामींना कर्नाटक राज्यासह बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी घालावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा लिंगायत संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.