Kangana Ranaut Politicsesakal
देश
Kangana Ranaut : 'लोक म्हणतात तुमच्याच पैशाने करा, पण मी एकटी काय करू?' असं का म्हणाली कंगना राणौत?
Kangana Ranaut Politics : जून 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकिटावर निवडून येत ती संसदेत पोहोचली. मात्र, राजकारणाच्या या प्रवासात तिचे अनुभव खूप वेगळे आहेत.
Kangana MP Struggles : बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीच्या खासदार कंगना राणौतने (Kangana Ranaut) तिच्या आयुष्याला एक नवं वळण दिलं आहे. जून 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकिटावर निवडून येत ती संसदेत पोहोचली. मात्र, राजकारणाच्या या प्रवासात तिचे अनुभव खूप वेगळे आहेत आणि तिने ते स्पष्ट शब्दांत मांडले आहेत.