Kangana Ranaut calls Pakistan a cockroach nation : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांनी भरलेला देश असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.