Ranya Rao Gold Smuggling Case : 89 कोटींचा दंड अन् 244 कोटींची कारवाई! कन्नड अभिनेत्री रन्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली, 399 पानांचा आदेश जारी

Actress Ranya Rao Gold Smuggling Case : कन्नड अभिनेत्री रन्या राव हिला दुबईहून सोन्याच्या कथित तस्करीप्रकरणी कस्टम्सने ८९ कोटींचा दंड ठोठावला. चौघांवर २४४ कोटींहून अधिक दंडाची कारवाई झाली असून ३९९ पानी आदेश जारी झाला.
Ranya Rao Gold Smuggling

Ranya Rao Gold Smuggling

esakal

Updated on: 

बंगळूर : दुबईहून भारतात सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात कन्नड अभिनेत्री रन्या राव हिला सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) ८९ कोटींचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात रन्या रावसह चार आरोपींना एकूण २४४ कोटींहून अधिक दंड ठोठावला. कस्टम्स विभागाचे संयुक्त संचालक संदीप यांनी या संदर्भात ३९९ पानांचा सविस्तर आदेश जारी केला असून दंडाची रक्कम भरण्यासाठी रन्या राव हिला अधिकृत नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com