एका मिनिटांत २५ शब्द टाइप करता आले नाही, ३ क्लार्कना थेट शिपाई बनवलं

Clerks Demoted for Failing Typing Test : शासकीय नियमांनुसार कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना एका मिनिटांत किमान २५ शब्द टाइप करता येणे आवश्यक आहे. मात्र, यात तिघेही कमी पडल्याने त्यांचं डिमोशन करण्यात आलं आहे.
Kanpur Clerks Demoted for Failing Typing Test

Kanpur Clerks Demoted for Failing Typing Test

esakal

Updated on

टाईपिंग करता न आल्याने तीन कनिष्ठ लिपिकांना शिपाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. शासकीय नियमांनुसार कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना एका मिनिटांत किमान २५ शब्द टाइप करता येणे आवश्यक आहे. मात्र, यात तिघेही कमी पडल्याने त्यांचं डिमोशन करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com