Crorepati Pharma Trader Vineet Minocha Murder
esakal
कानपूरमधील करोडपती औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं. मात्र, पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. याप्रकरणी त्यांच्या सुनेची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती समोर आली आहे.