Domestic Violence: घरगुती वादानंतर पत्नीने पोलिसांना बोलावले; पतीने घाबरुन तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली अन्...

Husband jumps to death domestic dispute: रात्री उशिरा अवधेश दारू पिऊन घरी पोहोचला. रूपाने विरोध केला तेव्हा त्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावर रूपाने पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी अवधेशला खाली येण्यास सांगितले. त्याने नकार दिल्यावर पोलिस वर जाऊ लागले.
A police team gathered near a Kanpur building where a man allegedly jumped from the third floor after a domestic argument with his wife, leading to his death.
A police team gathered near a Kanpur building where a man allegedly jumped from the third floor after a domestic argument with his wife, leading to his death.esakal
Updated on

Man jumps from balcony after argument with wife: पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पत्नीने पोलिसांना बोलावले, पोलिस येताच पतीने भीतीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली, गंभीर जखमी झालेल्या पतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्या. ही घटना उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com