धक्कादायक! वार्मर मशीनमध्ये बाळ विसरलं, तडफून-तडफून जीव गेला; हॉस्पिटल स्टाफचा बेजबाबदारपणा

Medical Negligence in Kanpur Newborn Dies After Being Left in Warmer Machine: कानपूरमध्ये हादरवून सोडणारी घटना घडली आहे. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला.
kanpur crime

kanpur crime

esakal

Updated on

नवी दिल्लीः शालू नावाच्या एका महिलेने रविवारी सायंकाळी एका बाळाला जन्म दिला. बाळाची तब्येत उत्तम होती. रुग्णालयाच्या परिचारिकांनी बाळाला थंडी लागू नये म्हणून आयसीयूतल्या वार्मर मशीनमध्ये ठेवलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं बाळाकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com