Crime News : मुलगाच हवा! महिलेचा दोन वेळा गर्भपात, सासरा अन् दीरासोबत बळजबरी संबंध ठेववण्यासाठी दबाव...

Woman Forced Into Abortion for Male Child : महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. पहिली मुलगी झाल्याने सासू आणि नणंदेने तिचा मानसिक छळ केला आहे.
Woman Forced Into Abortion for Male Child

Woman Forced Into Abortion for Male Child

esakal

Updated on

हुंडा आणि मुलगा हवा म्हणून महिलेचा अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही तिच्यावर सारसा आणि दीराबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबावही टाकण्यात आला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com