Kapil Sibal : अहवाल सार्वजनिक होणे धोकादायक; कपिल सिब्बल, सर्वोच्च न्यायालयाच्या कृतीवर टिपणी
Supreme Court : ‘‘सर्वोच्च न्यायालयाकडून तपासाचा अहवाल सार्वजनिक होणे ही धोकादायक बाब आहे,’’ असे मत राज्यसभेचे खासदार आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली : ‘‘सर्वोच्च न्यायालयाकडून तपासाचा अहवाल सार्वजनिक होणे ही धोकादायक बाब आहे,’’ असे मत राज्यसभेचे खासदार आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल यांनी सांगितले आहे.