Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Massive Drowning Tragedy in Bhatkal Taluka : भटकळ तालुक्यातील वेंकटापूर खाडीत शिंपले गोळा करताना भरतीच्या पाण्यामुळे एकाच कुटुंबातील दहा जणांचा बुडून मृत्यू झाला.
What happened in Bhatkal creek tragedy?

What happened in Bhatkal creek tragedy?

esakal

Updated on

भटकळ : कारवार जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात शिराळी येथील तट्टीहक्कू परिसरातील वेंकटापूर खाडीत शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या नाईक कुटुंबावर काळाने झडप (Karnataka Bhatkal creek drowning incident) घातली. रविवारी (ता. २४) सकाळी घडलेल्या या भीषण दुर्घटनेत दहा जणांचा बुडून मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता आहेत. बचावलेल्या तीन महिलांवर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com