Karnataka Tragedy
esakal
man from Bidadi reportedly ended his life after alleged harassment by his wife : एका ३० वर्षी व्यक्तीने रेल्वेसमोर उडी मारत आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचललं. महत्त्वाचे म्हणजे त्यापूर्वी त्याने व्हिडीओ बनवत पत्नीवर गंभीर आरोपही केले. आपल्या मृत्यूला पत्नी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलो होतो आहे. या घटनेनंतर विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.