Bidar Sisters Death : धक्कादायक! आंबा खाल्ल्यानंतर आईसह 5 मुलींना उलट्या-जुलाब; दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू, नेमकं घडलं काय?

Two Sisters Die After Suspected Mango Consumption in Bidar : कर्नाटकातील बिदर येथे आंब्याच्या सेवनानंतर दोन बहिणींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून वैद्यकीय तपास सुरू आहे.
Why did two sisters die after eating mangoes?

Why did two sisters die after eating mangoes?

esakal

Updated on

बंगळूर : बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यातील शेंबेळी गावात धक्कादायक घटना घडली असून, आंबा खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाला (Karnataka Mango Incident) आहे. मृत मुलींची नावे भावनी वैजनाथ मेत्रे (वय १७) आणि संध्याराणी मेत्रे (१४) अशी आहेत, तर तिसरीची प्रकृती चिंताजनक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com