DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Karnataka Cabinet Expansion 2026 : कर्नाटकातील डी. के. शिवकुमार सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत असून २० नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. काँग्रेस हायकमांडने यादीला मंजुरी दिली असून महत्त्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.
DK Shivakumar cabinet expansion today

DK Shivakumar cabinet expansion today

esakal

Updated on

बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आज (३ ऑगस्ट) होणार असून, तब्बल २० नवीन मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. काँग्रेस हायकमांडने मंत्रिपदासाठीच्या नावांना मंजुरी दिल्यानंतर हा विस्तार निश्चित झाला आहे. नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज दुपारी ४.०५ वाजता बंगळूरमधील लोक भवन येथील ग्लास हाऊस संकुलात पार पडणार (DK Shivakumar cabinet expansion today) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com