कर्नाटकात काँग्रेसचा रोज नवा खेळ, मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाची शक्यता; नाराजी दूर करण्यासाठी हालचाली

Karnataka Congress विद्यमान मंत्रिमंडळातील एक-दोन मंत्र्यांना वगळून नाराज ज्येष्ठ आमदारांना संधी देण्याबरोबरच मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबतही चर्चा होणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
dk shivakumar
dk shivakumarsakal
Updated on

बंगळूर, ता. ८ : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या ज्येष्ठ आमदारांची समजूत काढण्यासाठी काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार लवकरच काँग्रेस हायकमांडशी चर्चा करून मंत्रिमंडळाचा आणखी एक छोटा विस्तार करण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com