Karnataka Congress leadership change latest news
esakal
बंगळूर : कर्नाटक काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्ता वाटपाच्या चर्चांना अखेर निर्णायक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्ष हायकमांडने नेतृत्व बदलाबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही वरिष्ठांच्या सूचनेनुसार पदत्यागाची तयारी दर्शवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग (DK Shivakumar next Karnataka Chief Minister) आला आहे.