Karnataka Covid cases latest news
esakal
बंगळूर : शेजारील आंध्र प्रदेशात कोविड-१९ रुग्णसंख्या वाढत असताना कर्नाटकातही कोरोनाचे नवे रुग्ण आढळू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले (Covid cases rising in Karnataka) आहे. राज्यात आतापर्यंत ३२ हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे.