
Doctor Abused Girl
ESakal
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एका डॉक्टरला २१ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार आणि छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना त्या महिलेने त्वचेच्या संसर्गाच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या खाजगी क्लिनिकमध्ये गेल्यावर घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. तसेच डॉक्टरची चौकशी सुरू आहे.