Karnataka government DA hike latest news
esakal
बंगळूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली असून महागाई भत्ता (डीए) १.५० टक्क्याने वाढवण्याचा आदेश जारी केला (Karnataka Government DA Hike) आहे. ही वाढ एक जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.