Karnataka election recount result DN Jeevaraj
esakal
Karnataka Election Result 2023 Recount : सध्या देशाचं लक्ष केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडं लागलं आहे. मात्र, या राजकीय घडामोडींमध्येच कर्नाटकातून भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.