Karnataka Bus Fare Hike : राज्यात पुन्हा बस भाडेवाढीची शक्यता; परिवहनमंत्र्यांकडून संकेत, समितीचा अहवाल दोन दिवसांत सादर होणार

Karnataka Bus Fare Hike : बस भाड्यात किती वाढ करावी आणि महामंडळांची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी अतुल तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
Karnataka Bus Ticket Fare Increase

Karnataka Bus Ticket Fare Increase

esakal

Updated on: 

बंगळूर : नंदिनी दूध दरवाढीची चर्चा सुरू असतानाच आता राज्यातील सरकारी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत मिळाले (Karnataka bus fare hike) आहेत. परिवहनमंत्री बैराती सुरेश यांनी बस भाडेवाढीचे संकेत दिले असून, भाडेदरात सुधारणा आणि परिवहन महामंडळांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेली समिती येत्या एक-दोन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे भाडेवाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com