Ban On Plastic Bottles: सरकारी कार्यालय आणि बैठकांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करता येणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ban On Plastic Bottles In Government Offices: सरकारी कार्यालये, बैठका आणि कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर न करण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे.
Ban On Plastic Bottles In Government Offices

Ban On Plastic Bottles In Government Offices

ESakal

Updated on

कर्नाटक सरकारने एक विशेष पर्यावरणीय उपक्रम सुरू केला आहे. सरकारी कार्यालये, बैठका आणि कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर आता केला जाणार नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व विभाग प्रमुखांना पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या बाटल्या वापरण्याचे कडक निर्देश दिले आहेत. त्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये नंदिनीच्या भांड्यांचा वापर करण्याचे आदेशही दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com