

Ex-gratia For Dog Bite Death
ESakal
देशभरात दररोज कुत्र्यांच्या चाव्यामुळे लोकांचा मृत्यू होतो. सरकार आणि न्यायालयांनी अशा प्रकरणांवर आधीच चिंता व्यक्त केली आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच सर्व कुत्र्यांना लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वांमध्ये कर्नाटक सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.