

dk shivkumar
esakal
Congress Government: कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यक्रम आणि अधिकृत समारंभांमध्ये राष्ट्रगीत 'वंदे मातरम'चे गायन अनिवार्य केले आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत आदेश जारी करताना कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यानुसार राज्य सरकारच्या कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम'ची केवळ पहिली दोनच कडवे गायली जाणार आहेत.