Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Karnataka Weather Update : कर्नाटकातील किनारपट्टी व अंतर्गत भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
Will it rain heavily in Karnataka today?

Will it rain heavily in Karnataka today?

esakal

Updated on

बंगळूर : पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप उष्णतेची तीव्रता कायम (Karnataka heavy rain forecast today) आहे. मात्र, आजपासून (ता. ३) राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com