
Karnataka High Court ruled that X (formerly Twitter) must comply with Indian IT Rules 2021, rejecting its plea against takedown orders.
esakal
कर्नाटक उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या टेक डाऊन आदेशाला आव्हान देणारी एक्स (पूर्वीचे ट्विटर) ने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्ट केले की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना भारतात काम करण्यासाठी देशाच्या कायद्यांचे पालन करावे लागेल.