नियम मोडणारा नियम शिकवणार का? लंबोर्गिनी घेऊन जा आणि रस्ता झाड, कोर्टानं बड्या बापाच्या पोराला 'जमिनीवर' आणलं

Karnataka High Court Orders Lamborghini Driver to Do Social Service : २०२५ मधील एका प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या शिक्षेची जोरदार चर्चा सुरु आहे.
Karnataka High Court Orders Lamborghini Driver to Do Social Service

Karnataka High Court Orders Lamborghini Driver to Do Social Service

esakal

Updated on

वेगाने लेम्बोर्गिनी चालवणाऱ्या बड्या बापाच्या पोराला कर्नाटक उच्च न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला आहे. न्यायालयाने त्याला रस्ता झाडण्याची शिक्षा दिली आहे. चिरंत असं या तरुणाचं नाव आहे. २०२५ मधील एका प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या शिक्षेची जोरदार चर्चा सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com