High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

२००७ चा ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायदा लागू होण्यापूर्वी (२००० मध्ये) झालेल्या मालमत्ता हस्तांतरणावर पूर्वलक्षी प्रभावाने कारवाई करता येणार नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण.
Property gifted to daughter-in-law 22 years ago cannot be reclaimed

Property gifted to daughter-in-law 22 years ago cannot be reclaimed

Sakal

Updated on: 

दोन दशकांपूर्वी, म्हणजेच जुलै २००० मध्ये सुनेच्या नावावर नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे (Gift Deed) दिलेली मालमत्ता रद्द करण्याची मागणी करणारी वृद्ध सासूची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Loading content, please wait...