why Karnataka lifted hijab ban
esakal
बंगळूर : राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या ‘हिजाब’ वादावर कर्नाटक सरकारने अखेर अधिकृत पडदा टाकला आहे. २०२२ मध्ये तत्कालीन सरकारने लागू केलेला हिजाब बंदी आदेश मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागे घेतला (Karnataka hijab ban lifted 2026) आहे. १३ मे २०२६ रोजी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थिनींना शालेय गणवेशासोबत हिजाब परिधान करण्यास आता परवानगी दिली आहे.