Love Affair Case
esakal
रामनगर : ४० वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणी यांच्यातील प्रेमसंबंधातून एक धक्कादायक (Karnataka Honor Killing love Affair Case) व दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणीच्या वडिलांनी आपल्या भावांसह तिच्या प्रियकराचं अपहरण करून त्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना बंगळूर दक्षिण जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील गट्टीपूर गावाजवळ उघडकीस आली आहे.