bank fire
bank fireesakal

कर्ज न मिळाल्याने चक्क बँक पेटवली! कर्नाटकातील प्रकार

Published on

बँकेकडून (bank loan) कर्ज घेणे सोपे काम नाही. अनेकवेळा बँक कर्ज देण्यासही नकार देते, पण कर्नाटकातील (karnataka news हावेरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने चक्क बॅंकच पेटवून दिल्याचा प्रकार कर्नाटकात घडला आहे.

बँकेने त्या व्यक्तीला कर्ज देण्यास नकार दिला, अन्....

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कागिनेली पोलिसांनी एका आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ४३६, ४७७ आणि ४३५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय? जाणून घ्या...

bank fire
महाराष्ट्र गारठला! कुठे होणार पाऊस? कुठे वाढली थंडी?

बँकेलाच आग लावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला कर्जाची गरज होतीआणि त्यासाठी तो बँकेत गेला होता. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँकेने त्या व्यक्तीला कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने बँकेलाच आग लावली.

bank fire
शंकराचार्यांच्या मूर्तीसाठी 2 हजार कोटींचा करणार खर्च MP सरकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com