Karnataka MLC Election Results 2026
esakal
बंगळूर : कर्नाटक विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजप-धजदच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) चारही जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाला एकाही जागेवर यश मिळवता आले (Karnataka MLC Election Results 2026) नाही.