RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

B K Hariprasad statement on RSS Belagavi meeting : बेळगावातील आरएसएसच्या वार्षिक बैठकीवर कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी वादग्रस्त वक्तव्य करत संघ आणि भाजपवर टीका केली. त्यांच्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
Karnataka Congress criticism of RSS meeting

Karnataka Congress criticism of RSS meeting

esakal

Updated on: 

बंगळूर : ‘‘बेळगावमध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) बैठक का आयोजित करण्यात आली, हे आपल्याला माहिती नाही. मात्र, ‘आरएसएस’ची बैठक झाल्यानंतर काही ना काही अनर्थ घडल्याची उदाहरणे यापूर्वीही पाहायला मिळाली (Karnataka Congress criticism of RSS meeting) आहेत. साहित्यिक एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर काय घडते, हे पाहावे लागेल,’’ असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

Belagavi SIR FIR against Ravi Patil
Belagavi Maharashtra Karnataka Border Row
Belagavi SIR Voter List
Belagavi Global Cities Index 2026
Marathi News Esakal
www.esakal.com